फक्त DMIT टेस्टच का ?


Why SBID ( DMIT )? फक्त DMIT टेस्टच का ?

 DMIT SBID  टेस्ट साठी फिंगरप्रिंट च का वापरले जातात ?

डार्मेटोग्लिफिक्स अर्थात फिंगरप्रिंट्सच्या आधारावर ही एकाधिक बुद्धिमत्ता चाचणी केली जाते.आपल्या जन्मजात लपलेल्या क्षमतांना आणि कमजोरी ना शोधून काढण्याचे काम यात केले जाते. विज्ञाना च्या अनुसारे फिंगरप्रिंट हे मानो आपल्या मेंदूच्या प्राथमिक विकासाचे बाह्य शरीरावर उमटलेले प्रतिबिम्ब आहे.विज्ञानं म्हणते की जेव्हा मूल 2 ते 6 महिन्यांच्या दरम्यान आईच्या गर्भाशयात असते, तेव्हा मेंदू चा विकास आणि फिंगरप्रिंट विकास एकाच समयी होतात.दूसरा तर्क हा की मेंदूहीन (ब्रेनलेस) मुलांच्या जन्मानंतर , असे दिसून आले की फिंगरप्रिंट्स त्यांच्या बोटाच्या टोकांवर येत नाहीत.आणि तीसरा तर्क हा की जन्मानंतर फिंगरप्रिंट्सच्यात काहीच बदल होत नाही. किंवा एखाद्याचे फिंगरप्रिंट दूसऱ्या व्यक्तीशी जुळत नाही. या मूळे (SBID DMIT Test Report)टेस्ट ठोस आहे या तर्कसंगत आणि उपयोगी वाटते

 SBID (DMIT)   टेस्ट का? हिच टेस्ट का फक्त?
1. आपल्या मुलाची प्रतिभा, म्हणजेच बुद्धिमत्ता आपण समजून घेणे, म्हणजेच आपल्याला अर्धा यश प्राप्त होणे होय

2. आपल्या मुलाची कार्यक्षमता वाढवण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे त्यांची क्षमता ओळखणे

3. आपल्या मुलाला आजच्या स्पर्धात्मक जगात पुढे जायचे असल्यास, आपली जन्मजात लपलेली क्षमता ओळखून आणि त्यास अधिकतम मर्यादेत वापरावे लागेल .

4. (SBID DMIT Test Report) टेस्ट आम्हाला संधी देते

6. DMIT टेस्ट मूळे भविष्य कालीन शिक्षणावर कमी पैसे खर्च केले जातात.

7.  टेस्ट मुलाच्या जन्मजात क्षमता, प्रतिभा आणि कमजोरी समजून घेण्यासाठी मदत करते

8. टेस्ट मूळे मुला आणि पालक यांच्यात गैरसमज आणि तक्रारी सोडविल्या जातात

9. (SBID DMIT Test Report) टेस्ट मूळे मुले आत्मनिर्भर बनतात

10. टेस्ट मूळे परीक्षेत 20 ते 45% गुण वाढू शकतात.
पालकांसाठी आवश्यक SBID DMIT टेस्ट जी आपल्या मुलांविषयी व त्याच्या जन्मजात क्षमतां विषयी सखोल माहिती देते.

आपली संतान मुलगा/ मुलगी कशी आहे ? तुम्हाला त्याच्या बद्दल खरच सखोल माहिती आहे काय ? .......

1. तुमच्या मुलाला जीवनात होणारे बदल आणि आलेल्या अडचणींना त्रास होतो का?

2. तुमच्या मुलाला विचार किंवा भावना व्यक्त करण्यात अडचण येत आहे का?

3. खेळताना अपयश आल्यावर - गेम गमावल्यानंतर तो / ती निराश होतात का? (SBID DMIT Test Report)

4. तुमच्या मुलाला भावना व्यक्त करताना असुविधाजनक वाटते काय? आणि दूसऱ्या उघडपणे बोलू शकत नाही?

5. कृतीचा परिणाम त्याला / तिला समजत नाही किंवा त्याचा विचार करत नाहीं काय ?

6. त्याचे/ तिचे दुर्बल ध्यान आणि कमकुवत एकाग्रता आहे काय ? अथवा मन आनंदी आहे ?

7. तुमच्या मुलगा खेळताना -गेममध्ये गोंधळलेले असतो का? किंवा खेळताना स्वार्थी मनोवृत्ती दाखवतो काय ?(...SBID DMIT Test Report)

8. तुमच्या मुलगा खेळताना सर्व खेळण्यांना तो फक्त पसरून ठेवतो, आभ्यास करताना सर्व पुस्तके पसरवून ठेवतो पण वाचत नाहीं

9. जर मुलाला दूसऱ्याची जाणीव राहत नाहीं आणि इतर लोकांच्या भावना त्याच्या बोलण्यातून आणि हावभावाच्या आधारावर वाचण्यात अपयशी ठरतो काय?

10. तुमच्या मुलाला नेहमीच प्रौढांसोबत खेळण्याची गरज वाटते काय ?

11. तुमच्या मुलाला एकटे खेळण्यास आवडते काय ?

12. संभाषणा मधे विषयावर लक्ष ठेवण्यास कमजोर आहे आणि संभाषणा दरम्यान अप्रासंगिक किंवा चुकीची टीपा देण्याचा प्रयत्न करतो काय ?

13. तुमचा मुलगा विषयाच्या दोन बाजूंने बोलण्याचा प्रयत्न करतो आणि कोणत्याही एका मता वर ठाम राहत नाहीं काय ?

14. तुमचा मुलगा जिद्दी का आहे? (...SBID DMIT Test Report)

15. किंवा तो/ती इतरांचा आदर करत नाही ?

16. तुमच्या मुलगा खूपच लाजाळु आहे काय ?

17. काय तुमच्या मुलाला अभ्यास करणे आवडत नाही?

18. किंवा तुमच्या मुलगा परीक्षेत सर्व काही विसरतो ?

याबद्दलचे कारण जाणून घेण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का?

20. किंवा आपण फक्त त्याच्यावर टीका केली?

21. आपण त्यांच्या बालपण कोमजुन टाकित आहोत काय?

22. आपण आणि आपला मुलगा विषय किंवा करियर निवडण्यात योग्य निर्णय घेण्यास अक्षम आहात का? (SBID DMIT Test Report)

23. अस ते काय आहे? ... की कठोर परिश्रमानंतरही, आपल्या मुलाला खूप मानक किंवा महागड्या शाळेत किंवा शिक्षणानंतर, कमी गुण मिळतात? परंतु कमी परिश्रमानंतरही त्याच्या / तिच्या साथीदारास अधिक गुण मिळतात.

तुम्हाला माहित आहे का?
• आपल्या मुलास सहजतेने कसे शिकायचे असते हे पालक म्हणून आपल्याला माहिती आहे काय ? त्याचे शिकण्याची शैली कोणती आहे हे तुम्ही सांगू शकता काय?

• तुमचा मुलगा डोळ्याने पाहून वाचून सहज छान शिकतो का? का तो ऐकून सहज छान शिकतो? किंवा तो प्रैक्टिकल अनुभव घेउन सहज-नेचरल शिकतो ? प्रत्येक मूल या पैकी एकाच गोष्टींत क्षमतावान असतो

या तीन पैकी कोणती शैली त्याची प्रमुख शिकण्याची शैली आहे हे तुम्ही सांगू शकता काय? (SBID DMIT Test Report)

• आपले मुलगा कार्य नियोजन करण्यात चांगला आहे किंवा व्यवसाय अर्थात स्वयंरोजगार करनेस योग्य आहे?

• आपला मुलगा तार्किक किंवा सृजनात्मक (क्रिएटिव्ह) आहे काय?

• कदाचित असे पण असू शकते की, तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्या पेक्षा अधिक हुशार आहे, परंतु तुम्ही त्यांना योग्य संधी किंवा सुविधा देऊ शकत नाही? (SBID DMIT Test Report)

• मुलाच्या विचार करण्या मधील वर्तवणुकीला फरकाचे तुम्ही मूल्यमापन करू शकता काय?....... तुम्हाला या मधील फरक तुम्हाला खरच समजतो काय ? १)पसंत (Like) किंवा नापसंत (Dislike) करणे अथवा २) विचार करून प्रतिभे चा उपयोग करून निर्णय घेणे .

• अशी चुकीची समजूत तुम्ही बनवली आहे की आपल्या मुलाचा एखाद्या गोष्टी मधील आवड (इंटरेस्ट ) हीच त्यांची बुद्धिमत्ता किंवा कौशल्य आहे? आवड आणि कौशल्य यातील फरक तुम्हाला माहीत आहे काय ?

• आपण आत्मविश्वासाने सांगू शकता काय की माझा मुलगा या अमुक क्षेत्रातील तज्ञ होइल ? (SBID DMIT Test Report)

या सर्व प्रश्नाची उत्तरे 
फक्त SBID or DMIT टेस्ट ने 
आपल्याला प्राप्त होतात,











अधिक माहिती साठी व ऑनलाईन टेस्ट साठी आमच्यांशी जरूर संपर्क करा .


संपर्क WhatsApp- 07990537029
Email- superbraininternational@gmail.com
Web.- https://superbraininternational.blogspot.com
DMIT Test in Mumbai, Pune, Thane, Nagpur, Nashik, Palghar, Aurangabad, Solapur, Jalgaon, Dhule, Amravati, Nanded, Kolhapur, Sangli, Akola, Panvel, Navi Mumbai, Latur, Ahmednagar, Miraj, Ichalkaranji , Chandrapur, Satara, Parbhani, Yavatmal, Jalna, Hinganghat, Wardha, Beed, Bhusawal, Gondia, Osmanabad, Nandurbar, Buldhana, Raigad, Ratnagiri, Osmanabad, Bhandara, Washim, Hingoli, Gadchiroli,